पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरोप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या उद्देश्याने सांगितलेली किंवा कळवलेली किंवा लिखित वा सांकेतिक एखादी महत्त्वाची गोष्ट.

उदाहरणे : आपल्या भावाचे लग्न ठरले हा निरोप ऐकून त्याला अत्याधिक आनंद झाला.
काम पूर्ण झाल्याचा निरोप मला रामने दिला

समानार्थी : संदेश, सांगावा

किसी उद्देश्य से कही या कहलाई हुई या लिखित या सांकेतिक कोई महत्वपूर्ण बात।

अपने भाई की शादी का संदेश पाकर वह फूला नहीं समाया।
अहवाल, खबर, ख़बर, पयाम, पैग़ाम, पैगाम, संदेश, संदेशा, संदेसा, संबाद, संवाद, सन्देश, समाचार, सम्बाद, सम्वाद

A communication (usually brief) that is written or spoken or signaled.

He sent a three-word message.
message

अर्थ : जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी.

उदाहरणे : त्याने निघण्यापूर्वी माझा निरोप घेतला

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याची सन्मानपूर्वक केलेली पाठवणी.

उदाहरणे : त्याला निरोप द्यायला बरेच लोक जमले होते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निरोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirop samanarthi shabd in Marathi.